Baya Song Lyrics from Maska Marathi movie directed by Priydarshan Jadhav. Starring Prarthana Behere, Shashank Shende, Aniket Vishwasrao, Chinmay Mandlekar, Pranav Raorane, Vidyadhar Joshi.
Movie: Maska
Music: Chinar-Mahesh
Lyrics: Mangesh Kangane
Singer: Ganesh Chandanshive
Music on: Video Palace
Baya Song Lyrics
Click here to play songs
भल्या सकाळी उठली टोळी
गावभर फिरतीया..
अन् राईचा पर्वत चिरगुट चिंधी
हातभर करतीया..
झालं काय बाय..
अगं काय बाय..
अगं बाय.. बाय.. बाय…
न्हेलं साठवल्येलं गाठोडं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया…
साळसूद रूप.. घालतंय घाला
शेजार पाजार बेजार झाला..
आचरट गुणं.. वात्रट चाळा
थापांच्या दरीत घसरून मेला..
जळक्या सुंभाचं गं येटोळं बया
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया…
चॉकलेट चिकी.. बर्गर खाजा
चिमनीची भरारी.. कावळ्यांची मजा..
हालकट राजा.. कळकट मिशा
पापांच्या गादीला थापांच्या उशा..
ह्यांच्या राशीला गं घोटाळं बया..
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया…