Bahrun Aala Ga Lyrics from Swarajya Rakshak Sambhaji TV Serial, which telecast on Zee Marathi. Starring Dr. Amol Kolhe, Pratiksha Lonkar, Poorva Gokhale.
TV Serial: Swarajya Rakshak Sambhaji (2017)
Music Label: Zee Marathi
Click here to play song
Bahrun Aala Ga Lyrics
ओंवून साधपणाच पान
बाई बांधील तोरण
गुंफून मायेचा दरवळ
सारं बाई भुवरल अंगण
तार सारंगी हळवार छेडील
गीत मधार पिरतीच भावलं
तिन्ही लोकीचं सुख जणू लाभलं
सरड छोट्याश्या झोपडीत माईलं
लाखात चमक चांद केशरी
गुण गुण गुणगुणलं
बहरून आलं गं रान
रूण झुण रुणझुण
मन रुणझुणलं
बहरून आलं गं रान
मन गुणगुणलं
भाकरीची गोडी
अन उब हि उरात
झोपडीत संसार थाटला
गुण गुण गुणगुणलं
बहरून आलं गं रान
रूण झुण रुणझुण
मन रुणझुणलं
बहरून आलं गं रान
मन गुणगुणलं